¡Sorpréndeme!

Shahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा

2022-12-09 0 Dailymotion

Gujrat आणि Himachal Pradesh राज्याचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आणि भाजपने सातव्यांदा गुजरात मध्ये सत्ता स्थापन करून विश्वविक्रम केल्या नंतर सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपाला अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. 'भाजपनू कमळ फरी ऐक वार खिलायॉं बद्दल खूब खूब अभिनंदन' अशा पद्धतीने गुजराती भाषेत त्यांनी अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि गृहमंत्री अमित शहांच्या नियोजनामुळे भाजपचा विजय झाल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हणाले.