¡Sorpréndeme!

गुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण!

2022-12-08 1 Dailymotion

Gujarat Election Results:संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. विक्रमी आकड्यांसह भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर आरुढ होणार आहे. चला तर मग घेऊयात भाजपच्या या विक्रमी विजयाचा आढावा