¡Sorpréndeme!

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरील राऊतांच्या टीकेला आमदार Sanjay Gaikwad यांचे प्रत्युत्तर

2022-12-08 0 Dailymotion

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पेटलेला असताना 'मुख्यमंत्री हे षंढ आहेत' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती, त्यावर 'आता काय मुख्यमंत्र्यांनी तलवार घेऊन सीमेवर लढायला जायचं का?' असा प्रश्न बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय त्यासोबतच 'केंद्राने यामध्ये पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांची मध्यस्थी करावी' असेही आमदार गायकवाड म्हणाले.