¡Sorpréndeme!

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर मुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया

2022-12-07 0 Dailymotion

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद आता चिघळत असून त्यावर आता मुख्यमंत्री Eknath Shindeयांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय,ते म्हणाले की संबंधितांवर कारवाई करणार आहे आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टात आहे त्यावर लवकरचं निर्णय होईल' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी दिली.