¡Sorpréndeme!

Akshay Kumar as Shivaji Maharaj:अक्षयचा महाराजांचा लुक आणि बल्बचं झुंबर यांची सोशल मिडियावर चर्चा

2022-12-07 258 Dailymotion

अभिनेता अक्षय कुमारची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चांचे मुख्य कारण म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित त्याचा आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ रिलीज होतोय आणि त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय. काल त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यानिमित्त त्याने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आणि एकच चर्चा सुरू झाली..