¡Sorpréndeme!

'अचानक आलेला हा सीमाप्रश्न म्हणजे येणाऱ्या निवडणुकांसाठी...'; Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया

2022-12-07 25 Dailymotion

'सीमावादाचं कारण हे कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकारणात दिसुन येत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याचा राजकीय फायदा कर्नाटक सरकारला कसा होणार नाही याबद्दल विचार करणं आवश्यक आहे. अचानक आलेला हा सीमाप्रश्न म्हणजे येणाऱ्या निवडणुकांसाठीचे षडयंत्र आहे' अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली