¡Sorpréndeme!

Dattatreya Jayanti 2022: दत्त जयंतीची कथा, महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या

2022-12-06 4 Dailymotion

दत्तात्रेय जयंती हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्यातील पौर्णिमा तिथी (पौर्णिमेला) हा दिवस साजरा केला जातो. या शुभ प्रसंगी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला होता. त्यामुळे दत्त जयंती साजरी केली जाते. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ