सीमा वादामध्ये राजकारण करणाऱ्यांचा मी निषेध करतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चळवळीतील आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा संयम सुटला नाही पाहजे याची दक्षता कर्नाटकने घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला दुसऱ्या राज्याने आक्रमक पणा शिकवू नये
#UdaySamant #EknathShinde #DevendraFadnsvis #Maharashtra #Karnataka #KarnatakMaharashtra #BorderDispute #MaharashtraPolitics #hwnewsmarathi