¡Sorpréndeme!

Vasant More यांच्या नाराजीवर पुण्यातील मनसे नेते बाबू वागसकर यांनी प्रतिक्रिया दिली

2022-12-06 97 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक आणि माजी शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांना शहरातील काही प्रमुख नेते मंडळी कार्यक्रमापासून दूर ठेवत आहे.अशी नाराजी वसंत मोरे यांनी अनेक वेळा उघडउघड बोलावून दाखवली त्यावर बाबू वागसकर म्हणाले की, 'वसंत मोरे यांच्या बाबत आजच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही.तसेच येत्या दोन दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल'