Mahaparinirvan Din:मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह प्रकाश आंबेडकरांकडून बाबासाहेबांना अभिवादन
2022-12-06 0 Dailymotion
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुख्यंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले.यावेळी प्रकाश आंबेडकर व राज्यपाल कोश्यारीही उपस्थित होते.