¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray-प्रकाश आंबेडकरांच्या गुप्त भेटीत काय चर्चा झाली? | Prakash Ambedkar | Shivsena MVA

2022-12-05 336 Dailymotion

राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या प्रयोगाची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मुंबईतील 'ग्रॅण्ड हयात' मध्ये ही बैठक सुरू होती.

#UddhavThackeray #PrakashAmbedkar #Shivsena #VBA #Alliance #ShambhurajDesai #Belgaum #MahavikasAghadi #EknathShinde #DevendraFadnavis #NarendraModi #GujaratElections2022 #HWNews #HWNewsMarathi