सोलापूरच्या अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केल्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही सुद्धा पाहिलाच असेल. या जुळ्या बहिणींशी लग्न करणारा हा तरुण नव्या संसाराला सुरुवात करण्याआधीच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. या लग्नाची दखल महिला आयोगाने देखील घेतली. पण दोन्ही बहिणींच्या संमतीने हे लग्न झालं मग तरुणावर गुन्हा दाखल होण्यामागे काय कारण असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. यामागचं कारण समजून घेण्यासाठी आणि अशा प्रकारे लग्न केल्यास कायदा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#Solapur #TwinSisters #Wedding #RinkiPinki #AtulAvtade #ViralVideo #SocialMedia #RupaliChakankar #MahilaAyog #BrideGroom #HinduMarriageAct #UCC #UniformCivilCode #Maharashtra