¡Sorpréndeme!

Osmanabad:'राज ठाकरेंची माफी मागा नाहीतर सभा उधळवून लावू'; Sushma Andhare यांना मनसेचा आक्रमक इशारा

2022-12-05 3 Dailymotion

'सुषमा अंधारे यांनी ठाकरे परिवारात उंची नसताना राज ठाकरे यांच्यावर टिका केली.मनसेच्या एकाही नेत्याने राज ठाकरे सोडले तर उध्दव ठाकरे वर टीका केली नाही.महिला म्हणून राज ठाकरे यांच्या आदेशाने आपला सन्मान करतोय मात्र राज ठाकरे विषयी केलेल्या टिकेबद्धल राज ठाकरे यांची माफी मागा अन्यथा उस्मानाबादच्या सभेत मनसे स्टाईल राडातर होणारच' असा आक्रमक इशारा उस्मानाबाद मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी दिले आहे.