उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्यानाच नोटीसा येतात(वैभव नाईक-राजन साळवी)असं काहीच नसतं. माझी प्रॉपर्टी कमी असून देखील मला ही नोटीस आली होती. तुमची प्रॉपर्टी वाढली तर तुम्हाला नोटीसा येणार,वेळेवर उत्तर नाही दिलं तर आम्हाला ही फाईन करतात.हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं, तुम्ही फक्त त्याचा गवगवा करता आम्ही करत नाही.नोटीसा काढणे ही प्रोसिजर आहे.तुम्ही खरी माहिती दया तुमच्या नोटीसा रद्द होतील.
#RajanSalvi #Deepakkesarkar #Shivsena #uddhavthackeray #sushmaandhare #rajthackeray #eknathshinde #maharashtra #hwnewsmarathi