PM Modi Voting : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी केलं मतदान
2022-12-05 1 Dailymotion
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान केंद्रावर जात अहमदाबादमधील रानिप इथल्या निशान शाळेत जावून मतदानाचा हक्क बजावला आहे.