¡Sorpréndeme!

राज्यपालांबाबत शिंदे गटाचे प्रतोद Bharat Gogavale यांचे मोठे वक्तव्य

2022-12-05 109 Dailymotion

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पुण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यानंतर प्रतोद भरत गोगावले यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'राज्यपाल जाण्याच्या तयारीत आहेत, ते लवकर जातील, त्यांना आमच्या शुभेच्छा असतील'