¡Sorpréndeme!

Osmanabad:ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात भर बैठकीत खडाजंगी

2022-12-03 3 Dailymotion

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली.उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात बाचाबाची झाली. अरे-तुरेवर हा वाद गेल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्ती केल्याने वादावर पडदा पडला.
\