¡Sorpréndeme!

उदयनराजे राजीनामा देणार, एका वाक्यात मोठं विधान Udayanraje Bhosale Bhagat Singh Koshyari BJP

2022-12-03 41 Dailymotion

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, या आपल्या मागणीवर ठाम असलेले भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता मोठं वक्तव्य केलंय. कारण उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार का?, तसंच भाजपलाही सोडणार का? या प्रश्नांवर उदयनराजे यांनी महत्त्वाचं विधान केलंय.

#UdayanrajeBhosale #BhagatSinghKoshyari #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #Satara #PratapgadFort #Politics #BreakingNews #MarathiNews #hwnewsmarathi