¡Sorpréndeme!

ऋतुराज गायकवाडचा प्रशिक्षकांना अभिमान, मित्रानेही केलं कौतुक

2022-12-02 0 Dailymotion

विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाच ओव्हरमध्ये सात षटकार मारून विश्वविक्रम केल्याने सर्व स्तरातून त्याच कौतुक होत आहे. याच दरम्यान, ऋतुराज आगामी वनडे विश्वचषकात नक्की दिसेल, अशी आशा त्याचे प्रशिक्षक आणि वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचे वरिष्ठ प्रशिक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केली आहे.