रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट 'सर्कस'चा ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमाला जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी रणवीरने भन्नाट डान्स केला.