¡Sorpréndeme!

राज्यपालांचा निषेध नोंदवणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचे पोलिसांनी केस पकडले, रुपाली ठोंबरेंचा आरोप

2022-12-02 0 Dailymotion

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
या दरम्यान, पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना केस पकडून रस्त्याच्या बाजूला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.