¡Sorpréndeme!

राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, शहराध्यक्षांना पोलिसांची नोटीस

2022-12-02 0 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे. पण तरीही आपण निषेध नोंदवणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलंय.