¡Sorpréndeme!

त्या कोरियन युट्यूबरने सांगितला घडलेला प्रकार;तात्काळ कारवाईबद्दल मुंबई पोलिसांचेही मानले आभार

2022-12-01 196 Dailymotion

दक्षिण कोरियाच्या एक महिला युट्यूबरसह मुंबईतील रस्त्यांवर एक अत्यंत लज्जास्पद प्रकार घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युट्यूबर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच दोन तरुणांनी तिची छेड काढली.या संदर्भात त्या कोरियन तरुणीने प्रतिक्रिया दिली आहे..तिने संपूर्ण घटना सांगितली आणि मुंबई तात्काळ पोलिसांनी दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.