¡Sorpréndeme!

Gujarat Election: Ravindra Jadejaने पत्नी रिवाबासह केलं मतदान

2022-12-01 0 Dailymotion

क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाने पत्नी रिवाबासह जामनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा जामनगरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.