¡Sorpréndeme!

लाइव्ह करणाऱ्या कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, पोलिसांनी त्वरित घेतली अॅक्शन Korean Youtuber Viral

2022-12-01 294 Dailymotion

"दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर (Korean youtuber) लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची नोंद मुंबई पोलिसांनी घेतली असून छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

#koreangirl #youtuber #viralvideo #mumbaipolice #KharPolice #mumbai #sexualassaultsurvivor #harassment #mahilaayog #india #socialmedia #livestreaming #southkorea #hwnewsmarathi