¡Sorpréndeme!

भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय

2022-11-30 1 Dailymotion

हिवाळ्यात वातावरणातील बदलाचा परिणाम फळं आणि भाज्यांवरही झालेला दिसून येतो. भाज्या वातावरणातील बदलामुळे लगेच खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे हिवाळ्यात भाज्या साठवताना काही टिप्स वपारल्यास त्याचा नक्की फायदा होईल, कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या