श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खंडेरायांची उपासना केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. याला षड्रात्रोत्सव असे म्हणतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ