भाजपा नेते टीका करत आहेत, म्हणजे मी योग्य दिशेने जातोय - राहुल गांधी
2022-11-29 0 Dailymotion
भाजपाने आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चले, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलाय. तसेच भाजपाकडून माझ्यावर टीका होतीये, याचा अर्थ मी योग्य दिशेने जातोय, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.