¡Sorpréndeme!

Udayanraje Bhonsle:'रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीसमोर व्यथा मांडणार'; उदयनराजेंची घोषणा

2022-11-28 1 Dailymotion

'येत्या तीन तारखेला रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीसमोर प्रतीकात्मक आक्रोश मांडणार, भावना व्यक्त करणार. मला खात्री आहे की पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमचं बोलणं ऐकतील' अशी घोषणा पत्रकार परिषदेदरम्यान उदयनराजे भोसले यांनी दिली. शिवरायांच्या नावावरून होणाऱ्या राजकरणामुळे खासदार भोसले यांची भूमिका.