¡Sorpréndeme!

'अशा व्यक्तीला कोणत्याही संवैधानिक पदावर बसवू नये';अतुल लोंढेंची राज्यपाल Koshyari यांच्यावर टीका

2022-11-28 5 Dailymotion

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की ‘राज्यपाल राज्याचे राज्यपाल कमी आणि भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करतायेत'. त्याचबरोबर 'आता भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आलाय' असे वक्तव्यही लोंढेंनी केले.