¡Sorpréndeme!

मैत्री केल्याची किंमत 1 कोटी 59 लाखांना मोजली Online fraud Cyber Crime Kharghar Dating Apps

2022-11-28 1 Dailymotion

असं म्हणतात मैत्रीत विश्वास असावा. पण त्यासाठी ती मैत्री खरी असावी. तसंच आंधळा विश्वास देखील नसावा. याचाच प्रत्यय आलाय नवी मुंबईतील खारघर परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय तरुणाला. या तरुणाची फिलिपाईन्स देशातील एका महिलेशी मैत्री झाली. मात्र परदेशातल्या तरुणीशी मैत्री करणं या तरुणाला चांगलंच महागात पडलंय. नक्की काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#OnlineFraud #DatingApps #KhargharPoliceStation #CyberCrime #Friendship #Philippines #CryptoCurrency #FakeSites #FakeAccounts #Fraud #Police #hwnewsmarathi