महाराष्ट्रातील मारवाडी आणि गुजराती लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्याच वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी कोश्यारींवर सडकून टीका केली.