¡Sorpréndeme!

Health Tips:हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय?;‘हे’ घरगुती उपाय उपाय नक्की करून पाहा

2022-11-27 5 Dailymotion

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, किंवा ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास हिवाळ्यात वाढतो असे तुम्ही ऐकले असेल. या असह्य त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात, कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या..