¡Sorpréndeme!

'...म्हणून कामाख्या देवीने आम्हाला बोलावलं नाही'; Sanjay Raut यांची शिंदे गटावर टीका

2022-11-27 5 Dailymotion

'कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगलीवर दावा करत आहेत.या सरकारचा आणि आसामचं काय नातं निर्माण झालं आहे माहित नाही' अशी टीका संजय राऊत यांनी केली. 'दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल' असा टोलाही त्यांनी शिंदे आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना लगावला.