¡Sorpréndeme!

ही लक्षणे असतील तर सर्दी नाही, असू शकतो Sinusचा धोका! जाणून घ्या..

2022-11-27 2 Dailymotion

आता थंडीच्या दिवसात तर सर्दी, खोकला हमखास जाणवतोच पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर सायनसचा धोका असू शकतो. काय आहे सायनस जाणून घेऊयात...