¡Sorpréndeme!

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री Eknath Shinde म्हणाले...

2022-11-26 1,551 Dailymotion

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलेय. श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली. सर्वांना समाधान मिळाले असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर दिली.

#EknathShinde #Guwahati #UddhavThackeray #Shivsena #KamakhyaMataTemple #Buldhana #VikramGokhale #PankajaMunde #hwnewsmarathi