विनापरवानगी Amitabh Bachchan चा आवाज, नाव, व्हिडीओ वापरण्यास मनाई, Delhi High Court ने दिले आदेश
2022-11-25 77 Dailymotion
अभिनेता अमिताभ बच्चनचा आवाज, चेहरा, फोटो, व्हिडीओचा वापर करून अनेक चोरटे सार्वसामान्यांना गंडा घातल्याचे विविध प्रकार समोर येतात.अमिताभ बच्चनचा फोटो, आवाज वापरून भुरटे सर्वसामान्यांना फसवतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ