¡Sorpréndeme!

Richa Chaddha Controversy : वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरोधात प्रसिद्ध निर्मात्याने दिली तक्रार

2022-11-25 3 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘गलवान’चा उल्लेख करत केलेल्या ट्वीटमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा दावा करत सोशल मीडियावर केला जातोय. अशातच प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील रिचाच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.