¡Sorpréndeme!

…म्हणून सध्या देव-देव सुरूय, ज्योतिषाला हात दाखवण्यावरून बाळासाहेब थोरातांचा चिमटा

2022-11-25 86 Dailymotion

राज्यात सरकार पडण्याची हवा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी संगितले आहे. तसेच भारत जोडो यात्रा ही तरुण वर्ग ,बेरोजगार ,महागाईच्या विरोधात निघालेली आहे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताचे संविधान वाचवण्याचे व भारत जोडो यात्रेला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे ही यात्रा काँग्रेसचे नसून सर्वसमावेशक भारत जोडो यात्रा आहे येणाऱ्या काळामध्ये देशाला एक दिशा देणारे काळ ठरेल असे त्यांनी थोरात यांनी सांगितले आहे.

#BalasahebThorat #BharatJodoYatra #RahulGandhi #Congress #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #BhagatSinghKoshyari #MaharashtraPolitics