बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने बिग बॉस मराठीतील एका स्पर्धकासाठी खास मेसेज पाठवलाय. 'मला तुझी आठवण येतेय,' असंही त्याने म्हटलंय. पाहुयात कोण आहे तो स्पर्धक आणि रणवीरने काय म्हटलंय ते.