¡Sorpréndeme!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला Jawaharlal Nehru जबाबदार आहेत का?| Maharashtra Karnataka BorderDispute

2022-11-24 1 Dailymotion

महाराष्ट्रातले प्रकल्प एकामागोमाग एक गुजरातला जात असताना आता महाराष्ट्रातली गावं सुद्धा कर्नाटकात पळवली जात आहेत, असा आरोप होत आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यात असलेल्या जत तालुक्यातल्या 40 गावांवर दावा केला आहे. तर सीमावाद म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंची देण आहे, अशी टीका भाजपने केली आहे. त्यामुळे या सीमावादाला खरंच नेहरू जबाबदार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Maharashtra #Karnataka #BorderDispute #JawaharlalNehru #BJP #Maharashtra #ShivSena #BasavarajBommai #EknathShinde #SudhirMungantiwar #YashwantraoChavan #VPNaik #Sangli #Solapur