Hair Dryer Side Effects: रोज हेअर ड्रायर वापरल्याने शरीरावर होऊ शकतात हे दुष्परिणाम
2022-11-24 2 Dailymotion
ओले केस सुकवण्यासाठी, मेकअप व्यवस्थित सेट व्हावा यासाठी किंवा लिपस्टिक सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. पण हेअर ड्रायरची हवा शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. हेअर ड्रायर वापरण्याचे दुष्परिणाम कोणते आहेत, जाणून घ्या.