¡Sorpréndeme!

Beauty Tips: मानेवरील काळपटपणा या’ पाच घरगुती उपायांचा मदतीने दूर करा

2022-11-24 16 Dailymotion

बरेच जण फक्त चेहऱ्याची निगा राखतात, पण मानेची नाही. अनेकदा चेहरा गोरा आणि मान मात्र काळपट असं दिसतं. त्यामुळे चेहऱ्यासोबत आपली मान देखील सुंदर कशी दिसेल यासाठी काळजी घ्यायला हवी. यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊया.