¡Sorpréndeme!

फडणवीसांना आव्हान देणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले “आता फक्त मुंबई…”

2022-11-24 1 Dailymotion

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याबद्दलही भाष्य केलं. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले असून त्यांनी बोम्मई यांना इशारा दिलाय.