¡Sorpréndeme!

सीमाप्रश्नावरून तुरुंगात जायलाही तयार - संजय राऊत

2022-11-24 23 Dailymotion

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. तेव्हापासून राजकारण चांगलंच तापलंय. यावरूनच आज खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना धमकी दिली..पाहुयात काय म्हणाले राऊत.