¡Sorpréndeme!

Margashirsha Guruvar Vrat 2022 Dates: मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारी होणाऱ्या महालक्ष्मी व्रताच्या तारखा, घ्या जाणून

2022-11-23 214 Dailymotion

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना पवित्र महिन्यापैकी एक मानला जातो.दिवाळी सणानंतर मार्गशीर्षमार्गशी महिना सुरु होतो. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 24 नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ