¡Sorpréndeme!

Airbus Beluga At Mumbai: जगातील सर्वात मोठं एअरबस बेलुगा विमानाचं मुंबई विमानतळावर लॅंडिंग

2022-11-23 67 Dailymotion

जगातील सर्वात मोठ्या विमानांपैकी एक असलेले एअरबस बेलूगा विमानाचं आगमन काल मुंबई विमानतळावर झालं आहे. सर्वात मोठे विमान बघण्यासाठी आज मुंबई विमानतळावर अनेकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ