¡Sorpréndeme!

FRP कायदा रद्द करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आंदोलन; Raju Shetti यांचा इशारा

2022-11-22 10 Dailymotion

FRP कायदा रद्द करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. येत्या २५ तारखेलाच हे चक्काजाम आंदोलन करणार असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.