¡Sorpréndeme!

Raj Thackeray Interview: राज ठाकरे यांची मुलाखत

2022-11-22 2 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अथांग या मराठी वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजर होते. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी आवडतं काम, राजकारणातील प्रवेश, आवडती वेब सीरिज अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.