¡Sorpréndeme!

Amazon, Meta आणि Google सारख्या टेक कंपन्यांमध्ये एकाच वेळी का होत आहे नोकर कपात, जाणून घ्या

2022-11-22 61 Dailymotion

जगभरात मंदीचं सावट घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. Meta, Twitter, Lyft, Fintech कडून कर्मचार्‍यांची कपात करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ